श्री. संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ अवलकोंडा, ता.उदगीर, जि.लातूर संचालित विद्या विकास विद्यालय तळणी (मो.), ता.रेणापूर, जि.लातूर व कै.धोंडीबा सुडे विद्यालय, अवलकोंडा ता.उदगीर या शाळांचे कै.धोंडीबा सुडे शिक्षण प्रसारक मंडळ अवलकोंडा, ता.उदगीर, जि.लातूर या संस्थेस व्यवस्थापन हस्तांतर करणेबाबत.