पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजनेअंतर्गत मृग बहार सन 2024 मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाकरिता रक्कम रु.10,92,51,989/- इतका निधी विमा कंपनींस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत.

विभाग
कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग
दिनांक
12-06-2025
वर्ष
2025
GR कोड
202506121819398301
PDF आकार
746 KB

संबंधित शब्द · Related keywords

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग — इतर शासन निर्णय

2025 मधील इतर GR