सन 2025-26 या आर्थिक वर्षात राज्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाकरीता मनोविकारावरील औषध, कॉटस, लिनन, सीसीटिव्ही खरेदी करण्यासाठी लेखाशिर्ष 2210 के 061 अंतर्गत 31-सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या उद्दिष्टाखाली रु.16,49,54,622/-(अक्षरी रुपये सोळा कोटी एकोणपन्नास लक्ष चौपन्न हजार सहाशे बावीस फक्त) इतक्या रक्कमेच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत