विरार ते अलिबाग बहुद्देशिय वाहतूक मार्गिका (VAMMC) या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून उभारण्यात येणाऱ्या रु.22,250 कोटीच्या (अक्षरी रु.बावीस हजार दोनशे पन्नास कोटी फक्त) कर्ज रकमेस शासन हमी देण्याबाबत.

विभाग
वित्त विभाग
दिनांक
12-06-2025
वर्ष
2025
GR कोड
202506121200480805
PDF आकार
337 KB

संबंधित शब्द · Related keywords

वित्त विभाग — इतर शासन निर्णय

2025 मधील इतर GR