राज्याची सामायिक सुविधा निर्माण करण्याकरीता उद्योग समूह प्रकल्पांना अनुदान योजनेंतर्गत ऑटो कॉम्पोनंट क्लस्टर, वाळूज जि. छत्रपती संभाजीनगर या उद्योग समूह प्रकल्पाच्या सामायिक सुविधा केंद्र उभारणीसाठी प्रथम टप्प्यातील अनुदान मंजूर करण्याबाबत.
- विभाग
- उद्योग, उर्जा व कामगार विभाग
- दिनांक
- 29-02-2024
- वर्ष
- 2024
- GR कोड
- 202402291035529710
- PDF आकार
- 160 KB