मौजे उसाटणे, ता.अंबरनाथ, जि.ठाणे येथील स.नं. 50/1 मधील 2-24.85 हे-आर, स.नं.62 मधील 8-28.56 हे-आर व रस्त्याखालील 0-97.57 हे-आर असे एकूण 11-50.98 हे-आर शासकीय जमीन उल्हासनगर महानगरपालिकेला घनकचरा व्यवस्थापनासाठी भोगाधिकार मूल्यरहित व महसूल मुक्त देणेबाबत.

विभाग
महसूल व वन विभाग
दिनांक
18-09-2020
वर्ष
2020
GR कोड
202009181537303719
PDF आकार
414 KB

संबंधित शब्द · Related keywords

महसूल व वन विभाग — इतर शासन निर्णय

2020 मधील इतर GR